गाैतम अडानी यांनी ११.६ लाख कराेड संपत्तीने मुकेश अंबानीना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये मागे टाकले. रिपोर्टनुसार मागील वर्षात भारतामध्ये प्रत्येकी पाच दिवसाला एक अब्जाधीश बनले गेले, तर चीन मध्ये अब्जाधीशांची संख्या २५% ने खाली पडली असून भारतात २९% ने वाढली आहे सध्याघडीला तरी भारतात ३३४ अब्जाधीश असून पुढील काही वर्षात हा आकडा ४०० पर्यंत पोहोचणार.